Manoj sansare biography of barack

Manoj Sasare Death : आंबेडकरी समाजातील झुंजार नेतृत्व हरपलं, मुंबईचे माजी नगरसेवक मनोज संसारे यांचं निधन

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 May 2023, 9:53 am

Subscribe

मनोज संसारे हे डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरोधात अग्रेसर भूमिका मांडणारे नेते होते, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं.

ते महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणि झुंजार लढवय्या म्हणून दलित पँथरमध्ये मनोज संसारे यांची ख्याती होती.

मनोज संसारे हे मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक होते.

Schauspielerin schweiz silvia pinal biography

दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. संसारेंच्या निधनाने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनोज संसारे हे डॉ.

Samadhi richard shenkman biography

बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरोधात अग्रेसर भूमिका मांडणारे नेते होते, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संसारेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Manoj Sasare End : आंबेडकरी समाजातील झुंजार नेतृत्व हरपलं, मुंबईचे माजी नगरसेवक मनोज संसारे यांचं निधन


गेल्या काही दिवसांपासून मनोज संसारे यांची प्रकृती बिघडली होती.

त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. झुंजार नेतृत्व हरपल्याने आंबेडकरी समाज शोकसागरात बुडाला आहे.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव...

आणखी वाचा